Service Excellence and Victim Assistance Cell - S.E.V.A.

DiGi-PCR - A Digital Police Complaint Register (Mobile App and Website)



सेवा कार्यप्रणालीची उद्दिष्टे :

१. प्रत्येक अभ्यागताला गरजेनुसार सेवा पुरवणे.
२. गुन्ह्यातील पिडीत व बळी पडलेल्यांना सहायता करणे.
३. शासकीय आर्थिक सहाय्य योजनेची माहिती देणे.
४. अभ्यागताला संपर्क करून योग्य मदत मिळाल्याची खात्री करणे.
५. पोलीस व जनता यांच्यातील संबंध वृद्धिंगत करणे.
६. पोलिसांची जनमानसात प्रतिमा सुधारणे.
७. पोलिसांचे कामकाजाचे मूल्यमापन करणे.
८. तक्रारकर्त्याला वेळीच मदत, सांत्वना व धीर देऊन त्याला व त्याच्या
तक्रारीला मोठ्या गुन्ह्याकडे जाण्यापासून परावृत्त करणे.

You are in Pune Chowki

Login to continue
Chowki
Password


Copyright © 2025 Embedded Creation. All Rights Reserved